National Games 2022: 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी; CM Eknath Shinde यांच्याकडून खेळाडूंचं अभिनंदन

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे.

National Games 2022: 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी; CM Eknath Shinde यांच्याकडून खेळाडूंचं अभिनंदन
National Games 2022

36 व्या  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे. या स्पर्धेचा आज  शेवट  झाला असून महाराष्ट्राचे CM Eknath Shinde यांच्याकडून खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आले आहे. यंदा  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन गुजरात मध्ये करण्यात आले होते.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).