Indian Football Team: बहारीन, बेलारूसविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी 25 सदस्यीय महाराष्ट्राच्या अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघात निवड
Indian Football Team: भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 25 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे जो घरच्या संघ आणि बेलारूस विरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी बहरीन साठी रवाना होणार आहे. ब्लू टायगर्स 23 मार्च रोजी यजमान बहरीन आणि 26 मार्च रोजी बेलारूसशी भिडतील. महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड करण्यात आली.
Indian Football Team: भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 25 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे जो घरच्या संघ आणि बेलारूस विरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी बहरीन साठी रवाना होणार आहे. ब्लू टायगर्स 23 मार्च रोजी यजमान बहरीन आणि 26 मार्च रोजी बेलारूसशी भिडतील. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होणार आहेत. यासाठी संपूर्ण संघ सोमवारी बहरीनला रवाना होण्याची शक्यता आहे.
#महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटू #अनिकेत_जाधवची भारतीय संघात निवड करण्यात आली.अनिकेत येत्या 23 आणि 26 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय मैत्रीपुर्ण सामने खेळणार आहे.भारतीय संघ आता बहरीन आणि बेलारूसविरुद्ध सामने खेळणार आहे.यासाठी सोमवारी 25 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

