Khelo India Youth Games Medal Tally: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सहाव्या दिवशी महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; 20 गोल्ड, 25 सिल्व्हर पदकासह मिळवले 64 पदक
खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सहाव्या दिवशी महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे तर अव्वल स्थानावर हरियानाने बाजी मारली आहे.
Khelo India Youth Games 2022: मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सहाव्या दिवशी महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे तर अव्वल स्थानावर हरियानाने बाजी मारली आहे. महाराष्ट्राने सहाव्या दिवशी 20 सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमठवली आहे. तर 25 सिल्व्हर, 19 ब्रॉझ पदकासह एकूण 64 पदक मिळवली आहेत. पदकतालिकेत मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. हीच ती वेळ आहे जेव्हा देशभरातील काही तरुण आणि उत्साही खेळाडू खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement