Asian Athletics Championships 2023: आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कृष्ण कुमारने 800 मीटर फेरीत रौप्य पदक जिंकले, भारताच्या पदकांची संख्या पोहोचली 17 वर

कृष्णाने वैयक्तिक सर्वोत्तम 1:45.88 अशी चमकदार कामगिरी केली. भारताचे हे 17 वे पदक आहे.

कृष्ण कुमारने आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. कृष्णाने वैयक्तिक सर्वोत्तम 1:45.88 अशी चमकदार कामगिरी केली. भारताचे हे 17 वे पदक आहे. (हे देखील वाचा: Sangeeta Phogat Wins Bronze Medal: कुस्तीपटू संगीता फोगटने जिंकले कांस्यपदक, ट्विट करून अभिनंदन करणाऱ्यांचे मानले आभार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement