Kerala सरकारची घोषणा; भारतीय हॉकी गोलरक्षक PR Sreejesh होणार कोट्याधीश, ‘या’ पदावर मिळणार बढती

भारतीय पुरुष हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेशला महिन्याच्या सुरुवातीला टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळात संघाच्या यशस्वी मोहिमेनंतर केरळ सरकारकडून 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शिक्षण विभागात उपसंचालक (क्रीडा) पदावर असलेल्या श्रीजेशला क्रीडा सहसंचालक पदावर बढती दिली जाईल.

हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश (Photo Credit: Twitter/PBNS_India)

भारतीय पुरुष हॉकी (India Men's Hockey) गोलकीपर पीआर श्रीजेशला (PR Sreejesh) महिन्याच्या सुरुवातीला टोकियो 2020 ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात संघाच्या यशस्वी मोहिमेनंतर केरळ (Kerala) सरकारकडून 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी मायदेशी परतल्यापासून भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना रोख बक्षिसांची घोषणा होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now