Junior Hockey World Cup 2021: भारताने इतिहास रचला, ज्युनियर हॉकी विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा पराभव करून सेमीफायनलमध्ये मारली धडक
टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत ज्युनियर हॉकी विश्वचषकात सलग तिसरा विजय नोंदवला. टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमचा 1-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासह सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना आता जर्मनीशी होणार आहे.
टीम इंडियाने (Team India) ज्युनियर हॉकी विश्वचषकात (Junior Hockey World Cup) सलग तिसरा विजय नोंदवला. टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमचा (Belgium) 1-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement