ISSF World Cup 2023: नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ऑलिंपियन Aishwary Pratap Singh Tomar ने जिंकले सुवर्ण पदक
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्णांसह 6 पदके जिंकली आहेत.
ऑलिंपियन ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने बुधवारी कैरो येथे आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (ISSF World Cup 2023) पुरुषांच्या वैयक्तिक 50 मीटर रायफल श्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अशाप्रकारे या स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्णांसह 6 पदके जिंकली आहेत. गतवर्षी चँगवॉन विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या 22 वर्षीय तोमरने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर श्मिरलचा 16-2 असा सहज पराभव केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement