ISL 2023 On Jio Cinema and Sports18: इंडियन सुपर लिगला 21 संप्टेंबरपासून होणार सुरुवात; जीओ सिनेमास आणि स्पोर्ट्स 18 पाहता येणार लाईव्ह अ‍ॅक्शन

या इंडियन सुपर लीगचे सर्व लाईव्ह अ‍ॅक्शन हे आपल्याला जीओ सिनेमास आणि स्पोर्ट्स 18 पाहता येणार आहे.

ISL 2023-24

आज हिरो इंडियन सुपर लीग 2023-24 सीझनच्या सामन्यांची घोषणा ही करण्यात आली. भारतीय फुटबॉलची एक महत्त्वाची स्पर्धा असलेली  इंडियन सुपर लीगही 21 तारखेपासून सुरु होणार असून पहिला सामना हा केरळ ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात होणार आहे. या इंडियन सुपर लीगचे सर्व लाईव्ह अ‍ॅक्शन हे आपल्याला जीओ सिनेमास आणि स्पोर्ट्स 18 पाहता येणार आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement