India’s Kit for Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दिसणार नव्या अवतारात, ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाची जर्सी लाॅच

टीम इंडिया पॅरिसला रवाना होण्याच्या तयारीत आहे. याआधी टीम इंडियाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे.

Paris Olympics 2024: या महिन्याच्या 26 तारखेपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये क्रीडा महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये भारत आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यांसाठी टीम इंडिया रवाना होण्याच्या तयारीत आहे. याआधी टीम इंडियाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement