India Open 2022: शटलर साई प्रणीत आणि ध्रुव रावत कोविड-19 पॉझिटिव्ह, सुपर 500 स्पर्धेतून घेतली माघार
भारताचे साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघे इंडिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडले. दोन वर्षानंतर आयोजित होणारी ही स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे कठोर कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत आयोजित आहे. PTI च्या म्हणण्यानुसार, सर्दी आणि खोकला यासह सौम्य लक्षणे दिसल्यानंतर प्रणीतला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
India Open 2022: भारताचे साई प्रणीत (Sai Praneeth) आणि ध्रुव रावत (Dhruv Rawat) यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघे इंडिया ओपन (India Open) सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडले. दोन वर्षानंतर आयोजित होणारी ही स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे कठोर कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत आयोजित आहे.
Breaking:
UPDATE
Sai Praneeth and Dhruv Rawat have tested positive and their name have been withdrawn from the tournament.
Their RTPCR test before travelling for Delhi has come positive
— DD News (@DDNewslive) January 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 08:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

