Asian Games 2023: भारताने पाकिस्ताचा केला पराभव, पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण आणि ईशाला मिळाले रौप्यपदक
पलक आणि ईशा यांनी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. पलकने अखेरीस 241.1 तर ईशाने 249.7 स्कोर केला.
भारताने नेमबाजीत धमाका केला आहे. प्रत्येक नेमबाज पदकावर आपले नाव नोंदवत आहे. सांघिक स्पर्धेनंतर भारतीय नेमबाजांनी वैयक्तिक स्पर्धेतही बाजी मारली. पलक आणि ईशा यांनी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. पलकने अखेरीस 241.1 तर ईशाने 249.7 स्कोर केला. भारताने पाकिस्तानचाही पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची नेमबाज तलत इश्माला होती, तिला 218.2 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Advertisement
Advertisement
Advertisement