India Beat Lebanon In Semi Final: टीम इंडियाने पेनल्टी शूट-आऊटमध्ये लेबनॉनचा केला पराभव, अंतिम फेरीत मारली धडक, 4 जुलै रोजी 'या' संघाशी होणार अंतिम सामना

निर्धारित 90 मिनिटांसाठी 0-0 अशी बरोबरी झाल्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

SAFF चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत भारतीय फुटबॉल संघाने लेबनॉनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना 4 जुलैला कुवेतशी होणार आहे. निर्धारित 90 मिनिटांसाठी 0-0 अशी बरोबरी झाल्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी येथे शानदार कामगिरी करत सामना जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now