IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: भारताविरुद्ध पाकिस्तानचे पुनरागमन, अफराजच्या गोलमुळे स्कोअर 1-1 अशा बरोबरीत
आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानकडून अनपेक्षित पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आज कांस्यपदक जिंकण्यासाठी मैदानात उतरला. ढाका येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. सामन्यात टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. पण पाकिस्ताननेही पूर्वार्धात शानदार पुनरागमन केले आणि अफराजने संघासाठी पहिला गोल करून संघाला बरोबरी करून दिली.
IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानकडून अनपेक्षित पराभव झाल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आज कांस्यपदक जिंकण्यासाठी मैदानात उतरला. ढाका येथे भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) सामना सुरू आहे. सामन्यात टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली आणि हरमनप्रीत सिंगने तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण पाकिस्ताननेही पूर्वार्धात शानदार पुनरागमन केले आणि अफराजने संघासाठी पहिला गोल करून संघाला बरोबरी करून दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement