IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: पाकिस्तानविरुद्ध भारताची शानदार सुरुवात, केला पहिला गोल
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2021 कांस्यपदक सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. सेमीफायनलमध्ये जपानकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि काही मिनिटांतच भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱ्या प्रसंगात भारताकडून हरमनप्रीत सिंहने पाकिस्तानविरुद्ध गोल केला.
IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2021 कांस्यपदक सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) संघ आमनेसामने आहेत. टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानविरुद्ध सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि काही मिनिटांतच भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसऱ्या प्रसंगात भारताकडून हरमनप्रीत सिंहने पाकिस्तानविरुद्ध गोल केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement