Paris Olympics 2024: मोठी बातमी! भारतीय हॉकी संघाने पदकाच्या आशा उंचावल्या, ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत मारली धडक

हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.

Photo Credit - X

IND Men's Hockey Team Qualifies for Paris Olympics 2024 Semifinal: भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी केली आहे. त्याने ग्रेट ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. यानंतर शुटआऊट पाळी आली. यामध्ये भारताने ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल यांनी प्रत्येकी एक गोल केला. यापूर्वी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर भारताने कांस्यपदक जिंकले. यावेळीही टीम इंडियाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

2024 Paris Olympics 2024 पॅरिस ऑलिम्पिक Amit Rohidas field hockey Great Britain men's national hockey team Harmanpreet Singh hockey Hockey At Olympics India Men's National Hockey Team India men's national hockey team vs Great Britain men's national hockey team India schedule at Paris Olympics 2024 india vs Great Britain India vs Great Britain Hockey Quarterfinal India vs Great Britain Men’s Hockey Lalit Upadhyay Lee Morton Olympic Games 2024 Olympics 2024 Paris 2024 Paris Olympic Games Paris Olympic Games 2024 Paris Olympics Paris Olympics 2024 Rajkumar Pal Sreejesh Sukhjeet Singh अमित रोहिदास ऑलिंपिक 2024 ऑलिम्पिक खेळ 2024 ऑलिम्पिकमध्ये हॉकी ग्रेट ब्रिटन पुरुष राष्ट्रीय हॉकी संघ परी 2024 ऑलिंपिक खेळ पारी 2024 ऑलिंपिक खेळ ऑलिम्पिक 2024 पॅरिस 2024 पॅरिस ऑलिंपिक खेळ फील्ड हॉकी भारत ओलंपिक येथे ऑलिम्पिकचे वेळापत्रक 2024 भारत पुरुष राष्ट्रीय हॉकी संघ भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन महिला हॉकी कांस्य पदक सामना राजकुमार पाल ललित उपाध्याय ली मॉर्टन श्रीजेश सुखजीत सिंग हरमनप्रीत सिंग हॉकी