French Open 2023: फ्रेंच खुल्या महिला एकेरी टेनिस स्पर्धेच्या जेतेपदी पोलंडची इगा स्वियाटेक, रोमहर्षक सामन्यात कॅरोलिना मुचोव्हावर मात

मोनिका सेलेस नंतर फ्रेंच ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकावणारी स्वियाटेक सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली.

Iga Swiatek

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकने फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित कॅरोलिना मुचोव्हाला पराभूत करून ट्रॉफी आपल्या नावे केली. 22 वर्षीय स्विटेकने चेक प्रजासत्ताकच्या मुचोवावर 6-2, 5-7, 6-4 असा विजय मिळवून मोनिका सेलेस नंतर फ्रेंच ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now