Twitter वर गोंधळानंतर Amrinder Singh यांचे आवाहन; ‘मी पंजाबचा मुख्यमंत्री नाही पण भारतीय फुटबॉल संघाचा गोलकीपर आहे’

भारतीय फुटबॉलपटू अमरिंदर सिंहने ट्विटर यूजर्सना पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी गोंधळ घालण्याचे थांबवावे असे आवाहन केले. एटीके एमबी गोलकीपरला पंजाबचे माजी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून विविध ट्वीटमध्ये टॅग केले गेले आहे. 

भारतीय फुटबॉलपटू अमरिंदर सिंह (Photo Credit: )

भारतीय फुटबॉलपटू अमरिंदर सिंहने (Amrinder Singh) ट्विटर यूजर्सना पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी गोंधळ घालण्याचे थांबवावे असे आवाहन केले. एटीके एमबी गोलकीपरला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहच्या म्हणून गेल्या काही दिवसांपासून विविध ट्वीटमध्ये टॅग केले गेले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement