Cristiano Ronaldo Christmas Gift: ख्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंडने ख्रिसमसला दिले मौल्यवान गिफ्ट, पाहा व्हिडीओ
जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने त्याला ख्रिसमस भेट म्हणून रोल्स-रॉयस भेट दिली आणि स्टार खेळाडूला ते खूप आवडले! जॉर्जिनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कुटुंबीयांनी त्यांच्या खास शैलीत ख्रिसमस साजरा केला. पोर्तुगाल स्टारची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने त्याला ख्रिसमस भेट म्हणून रोल्स-रॉयस भेट दिली आणि स्टार खेळाडूला ते खूप आवडले! जॉर्जिनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. रोनाल्डोची मुले भेटवस्तू उघडताना आणि ख्रिसमसला मजा करताना दिसतात" त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - एक जादुई ख्रिसमस रात्र,"
Tags
Christmas
CR7
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez
Cristiano Ronaldo Family
Cristiano Ronaldo Girlfriend
Cristiano Ronaldo new car
Cristiano Ronaldo Rolls Royce
Georgina Rodriguez Ronaldo X-Mas Day 2022
क्रिस्टियानो रोनाल्डो
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज
क्रिस्टियानो रोनाल्डो गर्लफ्रेंड
क्रिस्टियानो रोनाल्डो नवीन कार
क्रिस्टियानो रोनाल्डो फॅमिली
क्रिस्टियानो रोनाल्डो रोल्स रॉयस
ख्रिसमस
जॉर्जिना रॉड्रिग्ज रोनाल्डो एक्स-मास डे 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement