हार्दिक पांड्यासारख्या दिसणाऱ्या Carmeli Hayes सोशल मीडियात करतोय ट्रेंन्ड, WWE NXT स्टारने दिली अशी प्रतिक्रिया

WWE स्टार कार्मेलो हेस (Carmelo Hayes) सध्या सोशल मीडियात ट्रेंन्ड होत आहे. परंतु कार्मेलो हा भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यासारखा दिसून येत असल्याने लोक बुचकळ्यात पडले आहेत.

Carmelo Hayes (Photo Credits-Twitter)

WWE स्टार कार्मेलो हेस (Carmelo Hayes) सध्या सोशल मीडियात ट्रेंन्ड होत आहे. परंतु कार्मेलो हा भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यासारखा दिसून येत असल्याने लोक बुचकळ्यात पडले आहेत. यावर आता खुद्द कार्मेलो याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हार्दिक पांड्याला टॅग केले असून त्याचे आभार सुद्धा मानले आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement