Goa: तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि देशात फुटबॉल खेळाला पुढील स्तरावर नेण्यासाठी पणजी येथे उभारण्यात आला ख्रिस्तियानो रेनाल्डोचा पुतळा

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रेनाल्डो याचा पुतळा गोव्यातील पणजी येथे उभारण्यात आला आहे.

Footballer Cristiano Ronaldo's statue installed in Panaji (Photo Credits-ANI)

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रेनाल्डो याचा पुतळा गोव्यातील पणजी येथे उभारण्यात आला आहे. यावरुन गोव्याचे मंत्री मायकल लोबो यांनी असे म्हटले की, तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि राज्यात फुटबॉल खेळाला पुढील स्तरावर नेण्यासाठी हा पुतळा उभारला गेला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement