FIFA World Cup 2022: Wales विरूद्धच्या सामन्यात Iran च्या खेळाडूंना National Anthem गाण्याची जबरदस्ती झाल्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांचा फूटला अश्रूंचा बांध (Watch Video)

Iran vs Wales पूर्वी इराण खेळाडूंना जबरदस्तीने राष्ट्रगीत गाताना पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेक चाहते हुमसून हुमसून रडताना दिसले.

Iran Fan | PC: Twitter/@akhum_quinn

कतार मध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 दरम्यान इराण संघाने मायदेशी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. इंग्लंड विरूद्ध खेळण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता पण Wales विरूद्ध खेळण्यापूर्वी मात्र त्यांना जबरदस्तीने राष्ट्रगीत गावं लागलं. त्यांच्यावरील ही जबरदस्ती पाहून अनेक प्रेक्षकांचा अश्रूंचा बांध फूटला. नक्की वाचा: FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी इराण फुटबॉल संघाच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; हिजाब विरोधी निदर्शनांना पाठिंबा (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now