FIFA Women's U17 World Cup Date: फिफा अंडर-17 महिला वर्ल्ड कपच्या नवीन तारखा घोषित, भारतात ऑक्टोबर 2022 मध्ये रंगणार फ़ुटबाँल स्पर्धा
फिफाने गुरुवारी 2022 मध्ये भारतात होणार्या महिला अंडर-17 वर्ल्ड कप स्पर्धेच्या नवीन तारखांची पुष्टी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने सांगितले की, 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल. 2020 मध्ये देशात होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता.
फिफाने (FIFA) गुरुवारी 2022 मध्ये भारतात होणार्या महिला अंडर-17 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (Women's U17 World Cup) नवीन तारखांची पुष्टी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने सांगितले की, 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल. 2020 मध्ये देशात होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक कोविड-19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता.
Tags
FIFA Women's U17 World Cup 2021
FIFA Women's U17 World Cup 2022
FIFA Women's U17 World Cup India
Women's U17 Football World Cup 2022
फिफा महिला U17 विश्वचषक 2021
फिफा महिला U17 विश्वचषक 2022
फिफा महिला U17 विश्वचषक भारत
फिफा महिला अंडर-17 वर्ल्ड कप
फिफा महिला अंडर-17 वर्ल्ड कप 2022
महिला U17 फुटबॉल विश्वचषक 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement