Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्सला उद्यापासुन होणार सुरुवात, जाणून घ्या पुर्णपणे टाइमटेबल
वास्तविक, गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2010 साली झाली.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला अजून जास्त वेळ उरलेला नाही. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहेत. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. वास्तविक, गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2010 साली झाली. या वर्षी भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. दरम्यान सुरु होणाऱ्या या स्पर्धेतील टाइमटेबलवर पुर्ण एकदा नजर घ्या टाकून.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement