Commonwealth Games 2022 Opening Ceremony: कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला आजपासुन सुरुवात, भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज
भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पीव्ही सिंधू ध्वजवाहक असतील. 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला आजपासुन सुरुवात होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहेत. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पीव्ही सिंधू ध्वजवाहक असतील. 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement