Common wealth Games 2022: भारताची स्टार शटलर PV Sindhu चा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
सिंधूने युगांडाच्या हुसीना कोबुगाबेचा 21-10, 21-9 असा पराभव केला.
आज कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताचे दिग्गज बॅडमिंटन पटू कोर्टवर उतरले. यावेळी भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. सिंधूने युगांडाच्या हुसीना कोबुगाबेचा 21-10, 21-9 असा पराभव केला. यासोबत भारताच्या दीपक पुनियाने पुरुषांच्या 86 किलो (फ्रीस्टाईल) गटाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत सिएरा लिओनच्या शेखू कासेगबामाचा 10-0 असा पराभव केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
MHT CET 2025 PCM Re-Test Announced: एमएचटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटीमुळे आता 5 मे दिवशी होणार फेर परीक्षा
Single Ticket Mumbai Travel: सिंगल तिकीट काढून लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवास; मुंबईकरांसाठी Mumbai 1 Card सेवा लवकरच; घ्या जाणून
Akshaya Tritiya 2025 Gold Rates And Auspicious Timings: अक्षय्य्य तृतीया सोने खरेदीची शुभ वेळ आणि आजचे दर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement