Olympic Games मध्ये क्रिकेटसह इतर पाच खेळांचा समावेश, IOC कडून मान्यता

लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये सोमवारी इतर चार खेळांसह क्रिकेटचाही समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली आहे. दोन सदस्यांनी या समावेशाच्या विरोधात मतदान केले पण तरीही IOC ने क्रिकेटच्या समावेशास मान्यता दिली. त्यामुळे LA28 मध्ये एकूण 5 खेळ म्हणजे बेसबॉल/सॉफ्टबॉल, क्रिकेट (T20), फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (षटकार) आणि स्क्वॅश यांचा आता समावेश असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement