Australian Open 2022: राफेल नदालची सहाव्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक, 21 व्या ग्रँड स्लॅमपासून आत एक पाऊल दूर

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. नदाल आता इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. टेनिस दिग्गज अंतिम सामना जिंकल्यास तो 21 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू ठरेल.

राफेल नदाल (Photo Credit: PTI)

स्पॅनिश स्टार राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम (Australian Open Final) फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा (Matteo Berretini) 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. नदाल सहावे ऑस्ट्रेलियन ओपन तर एकूण 29 वे ग्रँड स्लॅम फायनल सामना खेळणार आहे. नदाल आता इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. टेनिस दिग्गज अंतिम सामना जिंकल्यास तो 21 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू ठरेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif