Australian Open 2022: राफेल नदालची सहाव्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक, 21 व्या ग्रँड स्लॅमपासून आत एक पाऊल दूर

स्पॅनिश स्टार राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. नदाल आता इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. टेनिस दिग्गज अंतिम सामना जिंकल्यास तो 21 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू ठरेल.

Australian Open 2022: राफेल नदालची सहाव्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक, 21 व्या ग्रँड स्लॅमपासून आत एक पाऊल दूर
राफेल नदाल (Photo Credit: PTI)

स्पॅनिश स्टार राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम (Australian Open Final) फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा (Matteo Berretini) 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. नदाल सहावे ऑस्ट्रेलियन ओपन तर एकूण 29 वे ग्रँड स्लॅम फायनल सामना खेळणार आहे. नदाल आता इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. टेनिस दिग्गज अंतिम सामना जिंकल्यास तो 21 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू ठरेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2022 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).