Athletics Paralympics Google Doodle: पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये अॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स साठी आज खास गूगल डूडल
पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये 8 सप्टेंबर पर्यंत विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे.
पॅरालिम्पिक गेम्स (Paralympics Games) मध्ये खेळाडूंना उत्साह देण्यासाठी आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी गूगलने खास डूडल साकारलं आहे. प्राणी आणि पक्ष्यांना खेळाडूंच्या रूपात साकारत आज पुन्हा नवं डूडल गूगलने त्यांच्या होमपेज वर साकारलं आहे. 8 सप्टेंबर पर्यंत पॅरालिम्पिक्स सुरू राहणार आहे. नक्की वाचा: Paris Paralympics 2024 Day 2: भारताच्या पोरींची कमाल, पॅरालिम्पिकमध्ये जिंकून दिले तिसरे पदक; अवनी-मोनानंतर प्रीती पालची कांस्य पदकाला गवसणी .
अॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स गूगल डूडल
Tags
2024 Paralympics
2024 Paris Paralympics
athletics
Google
Google doodle
Paralympic Games
Paralympic Games 2024
Paralympics
Paralympics 2024
Paris 2024 Paralympics
Paris Paralympic Games 2024
Paris Paralympics
Paris Paralympics 2024
Summer Paralympic Games
Summer Paralympic Games 2024
अॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स
अॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स गूगल डूडल
गूगल डूडल
पॅरालिम्पिक्स 2024
पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement