Athletics Paralympics Google Doodle: पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये अ‍ॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स साठी आज खास गूगल डूडल

पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये 8 सप्टेंबर पर्यंत विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे.

Athletics Paralympics Google Doodle: पॅरालिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये अ‍ॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स साठी आज खास गूगल डूडल
Google Doodle for Athletics (Image: Google Doodle)

पॅरालिम्पिक गेम्स (Paralympics Games)  मध्ये खेळाडूंना उत्साह देण्यासाठी आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी गूगलने खास डूडल साकारलं आहे. प्राणी आणि पक्ष्यांना खेळाडूंच्या रूपात साकारत आज पुन्हा नवं डूडल गूगलने त्यांच्या होमपेज वर साकारलं आहे. 8 सप्टेंबर पर्यंत पॅरालिम्पिक्स सुरू राहणार आहे. नक्की वाचा: Paris Paralympics 2024 Day 2: भारताच्या पोरींची कमाल, पॅरालिम्पिकमध्ये जिंकून दिले तिसरे पदक; अवनी-मोनानंतर प्रीती पालची कांस्य पदकाला गवसणी .

अ‍ॅथलेटिक्स पॅरालिम्पिक्स गूगल डूडल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2024 08:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).