Asian Para Games 2023: पॅरा गेम्समध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी सुरूच, पूजाने महिलांच्या डिस्कस थ्रो- एफ 54/55 स्पर्धेत जिंकले रौप्य पदक

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी आजही कायम ठेवली आहे.

चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिसऱ्या दिवशीही भारतासाठी शानदार पदकांची मालिका सुरूच आहे. पूजाने महिलांच्या डिस्कस थ्रो-F54/55 स्पर्धेत 18.17 (PB) च्या थ्रोसह रौप्य पदकाची कमाई ही केली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी आजही कायम ठेवली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement