Asian Badminton Championships: भारताची पुरुष एकेरी मोहीमेवर ब्रेक, किदाम्बी श्रीकांत दुसऱ्या फेरीत गारद
फिलीपिन्समधील मनिला येथे आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या 16व्या फेरीत चीनच्या क्वालिफायर यांग वेंग हॉंगकडून 16-21, 21-17, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतच्या बाद झाल्याने स्पर्धेतील भारतीय पुरुष एकेरीची मोहीम संपुष्टात आली. यापूर्वी देशाच्या मोहिमेचे नेतृत्व करणार्या 5वा मानांकित लक्ष्य सेनला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला.
फिलीपिन्समधील (Philippines) मनिला येथे गुरुवारी झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (Asian Badminton Championships) जागतिक अजिंक्यपद रौप्यपदक किदाम्बी श्रीकांतला (Kidambi Srikanth) पुरुष एकेरीच्या 16व्या फेरीत पराभव पत्करावा लागला. 7व्या मानांकित भारतीय खेळाडूला चीनच्या यांग वेंग हॉंग (Yang Weng Hong) कडून क्वालिफायरकडून 16-21, 21-17, 17-21 असे एक तास 17 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement