तिरंदाजी विश्व करंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक
ग्वाटेमाला इथं सुरु असलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत काल भारताच्या महिला खेळाडू दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि कोमालिका बारी यांनी सुवर्णपदक जिंकले.
ग्वाटेमाला इथं सुरु असलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत काल भारताच्या महिला खेळाडू दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि कोमालिका बारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांनी मेक्सिको संघाचा १ गुणाने पराभव केला. जवळपास 7 वर्षांनतर जागतिक स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. दीपिकाची ही पाचवी जागतिक स्पर्धा होती. तर मिश्र गटात अतानु दास आणि अंकिता भकट यांनी अमेरिकन संघाचा 6-2 असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement