Riyadh All-Stars XI vs PSG यांच्यातील सामन्यापुर्वी Amitabh Bachchan यांनी Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांची घेतली भेट, पहा फोटो

फ्रेंच क्लब पीएसजीचा सामना रियाध इलेव्हनचा होता, जो दोन सौदी अरेबियाच्या अल-नसर आणि अल हिलाल क्लबचा बनलेला संघ होता.

Photo Credit - Twitter

जगातील दोन महान खेळाडू, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पॅरिस सेंट जर्मेन (PSG) चा लिओनेल मेस्सी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये आमनेसामने आले. फ्रेंच क्लब पीएसजीचा सामना रियाध इलेव्हनचा होता, जो दोन सौदी अरेबियाच्या अल-नसर आणि अल हिलाल क्लबचा बनलेला संघ होता. या मॅचच्या सुरुवातीला बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन दिसले. त्यांनी दोन्ही खेळाडूंशी भेट घेतली. ते तेथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी घेतलेल्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now