44th Chess Olympiad:प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारताच्या कामगिरीकडे सार्‍यांच्या नजरा

यंदा Viswanathan Anand स्पर्धेपासून दूर आहे. पण mentor म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

44th Chess Olympiad Mascot

गुरुवारपासून सुरू होणार्‍या प्रतिष्ठित 44th edition Of Chess Olympiad साठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. महिला आणि खुल्या गटात 3 टीम्स भारताच्या आहेत. यंदा Viswanathan Anand स्पर्धेपासून दूर आहे. पण mentor म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement