Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स मधील खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham) येथे आजपासून कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham) येथे आजपासून कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की आमचे खेळाडू या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करतील आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे भारतातील लोकांना प्रेरणा देत राहतील, असे मोदींनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement