MS Dhoni Drives His 1973 Pontiac: रांचीच्या रस्तावर वाऱ्याशी बोलताना दिसली माहीची विंटेज कार, पाहा व्हिडिओ
धोनी कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) बाईक आणि कारचा किती शौक आहे हे कोणापासून लपलेले नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा कॅप्टन कूलला वेळ मिळतो तेव्हा तो आपला छंद पूर्ण करतो. धोनी अनेकदा त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये (Ranchi) कार आणि बाईक चालवताना दिसतो. रांचीमध्ये त्याची स्टाईल पुन्हा पाहायला मिळाली. एमएस धोनी रांचीमध्ये त्याची Pontiac Trans Am SD-455 गाडी चालवताना दिसला. हे 1973 चे मॉडेल आहे. जो माहीच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. धोनी कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)