IND Vs SA: केएल राहुल आणि कुलदीप यादव IND-SA मालिकेतून बाहेर, ऋषभ पंतच्या हाती कर्णधारपदाची धुरा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर पडला आहे, अशी बीसीसीआयने पुष्टी केली आहे.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर पडला आहे, अशी बीसीसीआयने पुष्टी केली आहे. गुरुवारी नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये मालिकेच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी हे घडले आहे. राहुलच्या अनुपस्थितीत  ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल. राहुल आऊट झाल्याने रुतुराज गायकवाड इशान किशनसोबत भारताची सलामी देईल अशी अपेक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement