IPL Final 2024 Google Doodle: ‘आयपीएल’चा अंतिम सामना, कोलकाता अन् हैदराबाद भिडणार; गुगलकडून खास डूडल

26 मे रोजी होत असलेल्या हा सामना चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाता आहे.

IPL Final 2024 Google Doodle: गुगल डूडल हे जगातील प्रमुख आणि चालू घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेऊन, सर्च इंजिन गुगलने त्यांच्या नवीनतम डूडलमध्ये आज होणाऱ्या IPL 2024 फायनलवर खास डुडल तयार केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आयपीएल 2024 ची फायनल चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. गुगल डूडलच्या क्रिएटिव्ह आर्टवर्कमध्ये खेळपट्टी आणि बॅट-बॉलसह सनरायझर्स हैदराबाद समर्थक आणि कोलकाता नाइट राइडर्स समर्थकांना हायलाइट केले आहे. IPL 2024 फायनल भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. (हेही वाचा:Leap Day 2024 Google Doodle: लीप डे २०२४ निमित्त गूगलचं खास डूडल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif