IPL 2022, PBKS vs SRH Match 28: सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) तिसरा धक्का राहुल चाहर (Rahul Chahar) याने दिला आणि अभिषेक शर्माला  (Abhishek Sharma) शाहरुख खानकरवी झेलबाद केले. अभिषेक चाहरच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 25 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. चाहरची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली आहे. यापूर्वी त्याने राहुल त्रिपाठीला स्वस्तात बाद केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)