IPL 2022, MI vs RR Match 44: मुंबईला तिसरे यश, डॅनियल सॅम्सने काढला डॅरिल मिशेलचा अडथळा

IPL 2022, MI vs RR Match 44: डॅनियल सॅम्सने मुंबई इंडियन्स संघाला तिसरे यश मिळवून दिले आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज डॅरिल मिशेलला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. डावाच्या 15व्या षटकात सॅम्सच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिशेल बाद झाला. त्याने 20 चेंडूत 17 धावा केल्या. आता शिमरॉन हेटमायर जोस बटलरला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरला आहे.

डॅनियल सॅम्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match 44: डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला तिसरे यश मिळवून दिले आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फलंदाज डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) पॅव्हिलियनमध्ये धाडलं. डावाच्या 15व्या षटकात सॅम्सच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिशेल बाद झाला. त्याने 20 चेंडूत 17 धावा केल्या. आता शिमरॉन हेटमायर जोस बटलरला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now