BCCI कडून नीरज चोप्रा याच्यासह टोकियो ऑलम्पिक पदक विजेत्यांचा सन्मान, मान्य केलेली बक्षीस रक्कम सुपूर्द केली (Watch Video)

BCCI Felicitates Olympians: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 च्या सलामीच्या पूर्वी बीसीसीआयने गेल्या वर्षी टोकियो येथील ऑलिम्पिक खेळात पदक विजेत्यांचा सन्मान केला. नीरज चोप्रा, लवलीन बोरगोहेन यांच्यासह ऑलम्पिक पदक विजेत्यांना मान्य केलेली बक्षीस रक्कम सुपूर्द केली.

BCCI तर्फे ऑलिम्पियन्सचा सत्कार (Photo Credit: Twitter/IPL)

BCCI Felicitates Olympians: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 च्या सलामीच्या पूर्वी बीसीसीआयने गेल्या वर्षी टोकियो (Tokyo) येथील ऑलिम्पिक खेळात (Olympic Games) पदक विजेत्यांचा सन्मान केला. नीरज चोप्रा (Neeraj Chopra), लवलीन बोरगोहेन (Lovlina Borgohain) यांच्यासह ऑलम्पिक पदक विजेत्यांना मान्य केलेली बक्षीस रक्कम सुपूर्द केली. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement