India’s Squad for West Indies Tour 2023 Announced: कसोटी संघात या मोठ्या खेळाडूला बसवले, ऋतुराज गायकवाडला संधी, वनडेतही बदल

वनडे संघातही संजु सॅमसनचा समावेश हा करण्यात आला असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार हे बनवण्यात आले आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय संघ (Team India) पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे.  या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून भारतीय कसोटी संघातून (Test Squads) चेतेश्वर पुजाराला बसवले असून ऋतुराज गायकवाडला संधी ही देण्यात आली आहे. तसेच अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. वनडे संघातही (ODI Team) संजु सॅमसनचा समावेश हा करण्यात आला असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार हे बनवण्यात आले आहे.

भारतीय कसोटी संघ

भारतीय वनडे संघ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement