IND vs SA 3rd ODI: भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली, कुलदीप यादवची उल्लेखनीय कामगिरी

या विजयासह शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला.

Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या ODI सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि संपूर्ण संघ केवळ 99 धावांत गारद झाला. कुलदीप यादवने भारतासाठी घातक गोलंदाजी करत सर्वाधिक चार बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement