India vs Malaysia Asian Games 2023: मलेशिया विरुद्धच्या सामन्यात शेफाली आणि जेमिमाची तुफानी खेळी, मलेशियासमोर 15 षटकांत 174 धावांचे लक्ष्य

शेफालीने 39 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या, तर जेमिमाने 29 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या, ज्यात तिने सहा चौकार मारले. रिचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली.

आज भारतीय महिला क्रिकेट संघ 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना मलेशियाविरुद्ध खेळत आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने शेफाली आणि जेमिमाची तुफानी खेळीच्या जोरावर 173 धावा केल्या. शेफालीने 39 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या, तर जेमिमाने 29 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या, ज्यात तिने सहा चौकार मारले. रिचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली.  पावसाच्या व्यत्ययामुळे हा खेळ फार काल थांबवण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement