IND vs BAN: बांगलादेश वनडेसाठी भारताचा संघ जाहीर, कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमदची टीममध्ये वर्णी
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने बांगलादेशविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यश दयाल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची निवड केली आहे.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारत संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने बांगलादेशविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यश दयाल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची निवड केली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की कुलदीप आणि शाहबाज आता थेट बांगलादेश वनडेमध्ये भाग घेतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)