IND vs WI, 1st Test: यशस्वी जायस्वालने पदार्पणात अर्धशतक, भारत बिनबाद 118

पदार्पणात अर्धशतक झळकवणाऱ्या यादीत आठवे स्थान यशश्वी जयस्वालने पटकावले आहे

Rohit Sharma And Yashavi Jaiswal (Image Credit - BCCI Twitter)

टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात डोमिनिकामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वालने पदार्पणात अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघ बिनबाद 118 धावा झाल्या आहेत. भारत फक्त 32 धावांनी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा खेळत आहे. यशस्वी जायस्वालनंतर रोहित शर्माने देखील आपले अर्धशतक साजरे केले.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now