IND vs SA 1st Test Day 5: सेंच्युरियन कसोटीवर टीम इंडिया पकड घट्ट; Lunch पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 182/7

IND vs SA 1st Test Day 5:  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने या सत्रात 3 मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 123 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त तीन विकेट दूर आहे. टेंबा बावुमा आणि मार्को जॅन्सन यांच्यावर यजमान संघाची मदार असेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 5:  भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने या सत्रात 3 मोठ्या विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 123 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त तीन विकेट दूर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement