IND vs SA 1st Test Day 3: भारत 327 धावांवर ऑलआऊट; Lunch पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 21/1, एडन मार्करम-कीगन पीटरसन क्रीजवर

यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. आफ्रिकी गोलंदाजांनी भारताच्या धावगातील वेसण घालून संघाला 327 धावांवर गुंडाळले. त्यांनतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान संघाने दुपारच्या जेवणापर्यंत एक बाद 21 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्र अखेरीस जसप्रीत बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. आफ्रिकी गोलंदाजांनी भारताला 327 धावांवर गुंडाळले. त्यांनतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान संघाने दुपारच्या जेवणापर्यंत 1 बाद 21 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्र अखेरीस बुमराहने डीन एल्गारला (Dean Elgar) बाद केल्यावर आता एडन मार्करम आणि कीगन पीटरसन यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची मदार असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement