Sidharth Sharma Dies: हिमाचल प्रदेशचा क्रिकेटपटू सिद्धार्थ शर्मा यांचे वयाच्या 28 व्या वर्षी निधन
गुजरातमधील वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.
हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 28 व्या वर्षी निधन झाले. त्यांना गुजरातमधील वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. या वेगवान गोलंदाजाने चालू रणजी ट्रॉफी हंगामात दोन सामन्यात 12 बळी घेतले होते. तो हिमाचल प्रदेशच्या 2021-22 च्या विजय हजारे करंडक विजेत्या संघाचा एक भाग होता. हेही वाचा Sania Mirza Announces Retirement: सानिया मिर्झाने केली टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; Australian Open असणार शेवटची स्पर्धा (See Post)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement